जे लोक म्हणतात की मला खोटं बोलण्याची आणि खोटं बोलणारांची खुप चीड आहे, अशा लोकांचा एक शब्द खरा नसतो. विश्वास नसेल तर आजमावुन बघा...
Friday, 13 February 2015
Sunday, 1 February 2015
परप्रांतीय
पुण्याची पी. एम. पी. एल. पुणेकरांसाठीच झाली पारखी,
प्रत्येक बसमध्ये परप्रांतियांचीच गर्दी
कुठल्याही स्टॉपवर्ती दिसते त्यांची एक तरी टोळकी,
जेष्ठ नागरीकांना मात्र बसमध्ये पाय ठेवण्याचीही वाटते धास्ती
आपण सगळे भारतीय आहोत हा विचार मनाला चाटून जातो हे आहे खरं,
पण सगळ्याच परप्रांतियांना फक्त महाराष्ट्रातच का वाटतं बरं?
हे फक्त पुण्यातच घडतं असंही काही नाही,
सगळ्याच शहरांची परिस्थिती काही वेगळी नाही
आता तर खेडोपाडी सुद्धा परप्रांतीय जोपासतायेत त्यांचा वसा,
महाराष्ट्रीयन माणसासाठी मात्र महाराष्ट्र झालाय परका जसा
- सोमनाथ ज-हाड
Subscribe to:
Posts (Atom)