चुलीवरच्या भाकरीची चव बर्गर आणि पिझ्झाला येईल का ?
गोठ्यातल्या गाईच्या दुधावर येणारी साय पिशवीतल्या दुधाला येईल का?
सारवलेल्या अंगणावरची ऊब इटालियन मार्बल कधी देईल का?
दारासमोरच्या तुळशीवृंदावनाची जागा २बीएचके मधल्या मनी प्लांटला घेता येईल का?
शेतात बसल्यानंतर येणारी मंद हवेची झुळूक एसी ला देता येईल का?
माठातल्या पाण्याचा गारवा अन गोडवा फ्रीज मधल्या पाण्याला येईल का?
आजीबाईच्या बटव्यातल्या औषधामागची थेरी डॉक्टरला तरी कळेल का?
जीन्स न टॉप घालणाऱ्या बायकांना साडी आणि साडीच्या पदराची किंमत कळेल का?
अन आयुषानं घातलेल्या सगळ्याच कोड्यांची उत्तरं इंटरनेट तरी देईल का?